📖 मराठी व्याकरण
स्वर आणि व्यंजन (Topic 1)
🔤 स्वर (Vowels)
👉 जे अक्षर स्वतःच उच्चारता येतात त्यांना स्वर म्हणतात.
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः
👉 एकूण 12 स्वर आहेत
📌 उदाहरण: अ - अननस | आ - आम | ऊ - ऊस
🔠 व्यंजन (Consonants)
👉 जे अक्षर स्वतः उच्चारता येत नाहीत, त्यांना व्यंजन म्हणतात.
👉 स्वराची मदत लागते
क, ख, ग, घ, ङ
च, छ, ज, झ, ञ
ट, ठ, ड, ढ, ण
त, थ, द, ध, न
प, फ, ब, भ, म
य, र, ल, व
श, ष, स, ह
च, छ, ज, झ, ञ
ट, ठ, ड, ढ, ण
त, थ, द, ध, न
प, फ, ब, भ, म
य, र, ल, व
श, ष, स, ह
👉 एकूण 36 व्यंजन आहेत
🎯 सोपं समजून घ्या
| प्रकार | अर्थ |
|---|---|
| स्वर | स्वतः उच्चार होतो |
| व्यंजन | स्वराशिवाय उच्चार होत नाही |
👉 गावठी टिप: आधी स्वर पक्के करा… मग व्यंजन सोपं वाटेल 💪
Social Plugin