📚 AbhyasChavdi
तुमचा अभ्यास सोपा, सरळ आणि मराठीत
मी रोहित… आणि माझी मैत्रीण इशा… आम्ही दोघंही गावातून आहोत.
गावात अभ्यासासाठी किती त्रास होतो, योग्य माहिती मिळत नाही… हे सगळं आम्ही अनुभवलं आहे.
म्हणूनच आम्ही ही AbhyasChavdi सुरू केली… तुमच्यासारख्या मुलांसाठी ❤️
👉 आमचा उद्देश
सरळ सांगायचं तर… गावातल्या मुलांना मदत करायची.
ज्यांच्याकडे पैसे नाहीत, पण जिद्द आहे… त्यांना योग्य दिशा मिळावी.
👉 इथे काय मिळेल
- 📄 मागील वर्षाचे पेपर (PYQ)
- 🧠 प्रश्न संच (MCQ)
- 📢 निकाल आणि प्रवेशपत्र
- 💼 नोकरीची माहिती
हे सगळं आम्ही मोफत देतो… कारण आम्हालाही कधी अशी मदत हवी होती.
“दररोज थोडा अभ्यास करा… मोठं काहीतरी नक्की होईल 💪”
Social Plugin