📜 अटी व नियम
अभ्यास चावडी ही वेबसाइट शैक्षणिक उद्देशासाठी तयार केली आहे. ही वेबसाइट वापरताना खालील अटी लागू होतात:
१. वापर
या वेबसाइटवरील माहिती फक्त अभ्यास आणि माहिती मिळवण्यासाठी आहे. कोणत्याही व्यावसायिक वापरासाठी परवानगी आवश्यक आहे.
२. Content हक्क
वेबसाइटवरील सर्व मजकूर, नोट्स आणि माहिती आमची आहे. ती कॉपी करून इतरत्र वापरणे परवानगीशिवाय चुकीचे आहे.
३. जबाबदारी
आम्ही योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करतो, पण 100% अचूकतेची हमी देऊ शकत नाही.
४. बदल
आम्ही कोणत्याही वेळी या अटींमध्ये बदल करू शकतो.