Type Here to Get Search Results !

Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025

पोलीस भरती 2025
🚔 पोलीस भरती 2025

🔥 15000+ जागा भरती सुरू

📢 थोडक्यात माहिती
📍 नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
🎓 शिक्षण : 12वी पास
🎂 वय : 18 ते 28 वर्षे
💰 फी : ₹450 / ₹350
📋 कोणती पदे आहेत?
  • पोलीस शिपाई – 12624 जागा
  • SRPF – 1566 जागा
  • Driver – 515 जागा
  • Band – 113 जागा
  • जेल शिपाई – 554 जागा
🎓 पात्रता काय लागते?
  • पोलीस शिपाई – 12वी पास
  • Driver – License लागेल
  • Band – 10वी पास
📏 शारीरिक अट
  • पुरुष उंची – 165 सेमी
  • महिला उंची – 155 सेमी
  • पुरुष छाती – 79 सेमी
🏃 परीक्षा कशी होईल?
  • मैदानी (धावणे, गोळा फेक)
  • लेखी परीक्षा
  • कागदपत्र तपासणी
📅 महत्वाच्या तारखा
  • अर्ज सुरू – नोव्हेंबर 2025
  • शेवटची तारीख – 07 डिसेंबर 2025
  • परीक्षा – फेब्रुवारी 2026
📄 जाहिरात पहा 📝 अर्ज करा 🌐 अधिकृत वेबसाईट